- newपाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 4 जणींनी ठरवलं, एकत्र येतं सुरू केलं ऑरगॅनिक आउटलेट, इतर महिलांनाही होतोय फायदा
आज अनेक महिला या प्रवासासोबत जोडल्या गेल्या असून, टिळकनगर येथील ऑरगॅनिक अम्ब्रेला महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
- 2 hours ago 11 May 26, 4:02pm -
- newKitchen Tips : लिंबू 2 दिवसात खराब होतो? ही आहे साठवण्याची योग्य पद्धत, महिनाभर होणार नाही खराब
- 2 hours ago 11 May 26, 4:01pm -
- newBeed: तुला मारून टाकणार... थेट मुख्याधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन धमकी, बीडमधला धक्कादायक प्रकार
- 2 hours ago 11 May 26, 3:57pm -
- newखासदार नारायण राणेंच्या दौऱ्यापूर्वी सिंधुदुर्गात खळबळ, चक्क CEO नी सोडल्या Two- Wheeler ची हवा; नेमकं काय घडलं?
एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने अशा प्रकारे स्वतः रस्त्यावर उतरून गाड्यांची हवा काढल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. (प्रसाद पाताडे, प्रतिनिधी)
- 2 hours ago 11 May 26, 3:54pm -
- newPower Off की Restart? फोनच्या स्मूथ परफॉर्मेंससाठी कोणता ऑप्शन बेस्ट? एकदा पाहाच
फोनमध्ये Restart आणि Power Off हे दोन ऑप्शन दिसतात. पण या दोघांचीही काम ही वेगवेगळी आहेत. कोणतं ऑप्शन कधी वापरावं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
- 2 hours ago 11 May 26, 3:52pm -
- new'बाई तुझा आशीर्वाद'नंतर 'सुना येती घरा', नव्या मालिकेची एन्ट्री, आता कोणती सीरियल जाणार Off Air ?
'आनंदी' आणि 'बाई तुझा आशीर्वाद' या दोन नव्या मालिका स्टार प्रवाहवर सुरू झाल्या होत्या. आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
- 2 hours ago 11 May 26, 3:38pm -
- new१२ वर्षांच्या ओंकारला चिरडलं, धडक देऊन आरोपी पसार, चिमुरड्याचा मृतदेह पोलीस स्टेशनला नेला, अखेर चार जणांना बेड्या
राहातामधील ओमकार गायकवाड मृत्यू प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
- 2 hours ago 11 May 26, 3:33pm -
- newHome Remedy : मधामध्ये भिजवलेला आवळा खाण्याचे 'हे' अद्भुत फायदे माहितीये? वाचून चक्रावून जाल..!
आवळा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्यासाठी फायदेशीर असतो. शिवाय यातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन सीमुळे तो आपल्या प्रत्येक समस्येवर रामबाण असतो.
- 2 hours ago 11 May 26, 3:31pm -
- newथलापति विजयसोबत दिल्या बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर अन् थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाशीच थाटला संसार! कोण आहे ही सुंदरी?
Thalapathy Vijay Heroine: विजयसोबत २ फिल्म्समध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने मुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत लग्न केलं असून आज ती दोन गोंडस मुलांची आई आहे.
- 2 hours ago 11 May 26, 3:30pm -
- newSomnath Temple : मुस्लिम आक्रमकांकडून हिसकावलेले सोमनाथ मंदिराचे दरवाजे भारतात कसे परत आले? आज ते कुठे आहेत?
सोमनाथ मंदिराचा इतिहास जितका वैभवशाली आहे, तितकाच तो आक्रमणांनी होरपळलेला आहे. 11 व्या शतकात महमूद गजनवीने मंदिर उद्ध्वस्त केले आणि येथील चंदनाची मौल्यवान दारे लुटून अफगाणिस्तानला नेली.
- 2 hours ago 11 May 26, 3:27pm -
- newLPG गॅसवर सरकारने घेतला मोठा निर्णय! घरी सिलेंडर येत असेल तर व्हा सावधान
LPG Cylinder Subsidy: आपल्या भारत देशात जेवण तयार करण्यासाठी घराघरात एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. तुमच्याही घरात अन्न शिजवण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर होत असेल तर आज आपण याविषयी सविस्तर जाणून घे…
- 2 hours ago 11 May 26, 3:26pm -
- newलेकरांवरून बिनसलं, दाजीचं डोकं फिरलं, तीन मेहुण्यांनाच..., छ. संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Chhatrapati Sambhajinagar: लहान मुलांच्या वादावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये नातेवाईकांतच राडा झाला. दाजीच्या कृत्यानं खळबळ उडाली.
- 2 hours ago 11 May 26, 3:23pm -
- newAC चा गॅस वारंवार संपतोय का? एक लहानशी चूक ठरते Gas Leakage चं कारण, लगेच घ्या जाणून
AC Gas Leakage: उन्हाळा आला की, एसीचा वापर हा प्रचंड वाढतो. उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी आणि गारेगार वातावरण तयार करण्यासाठी एसी खुप महत्त्वाचा ठरतो.
- 2 hours ago 11 May 26, 3:23pm -
- newथलपती CM होताच घटस्फोट कॅन्सल! विजय यांच्या आयुष्यात पुन्हा संगीताची एंट्री? चर्चांना उधाण
- 2 hours ago 11 May 26, 3:16pm -
- newWatermelon: आधी उलट्या झाल्या मग श्वास गुदमरला अन् नंतर...डोकाडिया कुटुंबासोबत कलिंगड खाल्ल्यानंतर नेमकं काय काय झालं?
Watermelon Case: पायधुनी प्रकरणातील डोकाडिया परिवाराचा मृत्यू फॉसफिन गॅसमुळे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- 2 hours ago 11 May 26, 3:15pm -
- newSomnath Mandir 75 Years: सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला पंडित नेहरूंचा विरोध, पण गांधी-पटेलांचं मत काय होतं? ७५ वर्षांपूर्वीचा तो वाद!
- 2 hours ago 11 May 26, 3:13pm -
- newAgriculture : खर्च अवघा 85 रुपये, 2 एकर शेतीसाठी शेतकरी करतो सेंद्रिय खत निर्माण, आगळावेगळा प्रयोग चर्चेत, Video
अवघ्या 85 रुपयांच्या खर्चात दोन एकर शेतीसाठी आवश्यक द्रावण तयार करत आहेत. वाढते रासायनिक खतांचे दर आणि जमिनीची घटती सुपीकता लक्षात घेता त्यांचा हा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
- 3 hours ago 11 May 26, 3:06pm -
- newमी पोलीस, कॉलेजचं हरवलेलं आयडी कार्ड देतो, तरुणीशी ओळख वाढवली अन् नको नको ते केलं, नाशिकची घटना
नांदगाव येथील आरोपी संदिप कौतिक बेंडके याने कॉलेजचे हरवलेले ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीशी ओळख वाढवली होती.
- 3 hours ago 11 May 26, 2:59pm -
- newMumbai Indians : प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, हिटमॅनसह सूर्यकुमार अन् बुमराहचा पत्ता कट? हेड कोचने स्पष्टच सांगितलं!
Mahela Jayawardene On Drop MI senior Players : पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2026 मधील प्लेऑफचा प्रवास संपुष्टात आलाय. अशातच हेड कोच महेला जयवर्धने याने मॅचनंतर मोठं वक्तव्य केलं आहे.
- 3 hours ago 11 May 26, 2:54pm -
- newRaja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'ने याड लावलं! बॉक्स ऑफिसवर रितेशच्याच 'वेड'चा रेकॉर्ड मोडला
Raja Shivaji Collection Record : रितेश देशमुखच्या राजा शिवाजी फिल्मने त्याच्याच आधीच्या वेड फिल्मचा रेकॉर्ड मोडत मराठी फिल्ममध्ये आणखी एक इतिहास रचला आहे.
- 3 hours ago 11 May 26, 2:49pm -
- newSuccess Story : शेती करावी तर अशी, शेतकऱ्याचा खरबूज आणि काकडीचा प्रयोग भारी, साडेतीन लाखांचा निव्वळ नफा
केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या प्रवीण यांनी खरबूज आणि काकडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामधून त्यांना 130 दिवसांत 3.50 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
- 3 hours ago 11 May 26, 2:42pm -
- newSilk Saree Cleaning : घरच्या घरी सहज निघतील सिल्क साडीवरचे डाग! 'या' ट्रिकने वाचेल ड्राय क्लिनिंगचा मोठा खर्च
सिल्क साडी मळल्यावर ती ड्राय-क्लीन करण्यासाठी खूप खर्च येऊ शकतो. पण आज आम्ही तुम्हाला घरीच सिल्क साडी स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगत आहोत.
- 3 hours ago 11 May 26, 2:42pm -
- newमनोरंजन विश्वाला मोठा धक्का! 2 कालाकारांना एकाच वेळी नियतीने गाठलं, भीषण अपघातात जागीच ठार
मनोरंजनविश्वातील दोन कलाकारांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. भीषण अपघातात दोघे जागीच ठार झालेत.
- 3 hours ago 11 May 26, 2:31pm -
- newरडलास तर अजून मार खाशील, चोरून VIDEO काढणाऱ्या तरुणाला मॉलमध्ये तरुणीनं धू-धू धुतलं
- 3 hours ago 11 May 26, 2:27pm -
- newYavatmal Crime : साखरझोपेतच काळ बनून आली बायको ॲल्युमिनियम तार अन् प्रियकराच्या सांगण्यावरून बायकोचा खुनी खेळ!
Yavatmal Crime Extramarital affair : रात्री 2 च्या सुमारास गजानन मोरे गाढ झोपेत असताना, त्यांच्या पत्नीने विद्युत वायरला ॲल्युमिनियमची तार बांधून नवऱ्याला विजेचा शॉक दिला अन् संपवण्याचा प्रयत्न केला.
- 3 hours ago 11 May 26, 2:11pm -
- newउन्हाळ्यात मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? सेफ्टी किटमध्ये अवश्य ठेवा या गोष्टी
- 3 hours ago 11 May 26, 2:10pm -
- newभारतात कोणत्या देशातून सर्वात जास्त सोनं आयात होतं, खरेदी केलं नाही तर काय होईल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहितासाठी एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं, सोन्याच्या आयातीमुळे डॉलर बाहेर जात असल्याने रुपया आणि अर्थव्यवस्थेवर ताण वाढला आहे
- 3 hours ago 11 May 26, 2:09pm -
- newकसारा-मनमाड रेल्वे सुसाट धावणार! नवीन लाईनचं सर्वेक्षण, पाच तालुक्यातील ४५ गावांतून जाणार, नावांची यादी आली समोर
Kasara-Manmad Railway line : मुंबई ते उत्तर आणि पूर्व भारताला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
- 4 hours ago 11 May 26, 2:07pm -
- newIran Oil Crisis: दिवसाला २८०० कोटींचं तेल समुद्रात जातंय वाहून, इराणच्या 'या' कृतीने जग हादरलं! धक्कादायक कारण आलं समोर
Crude Oil Crisis: युद्धाची धग कमी झाल्यानंतर अमेरिकेने इराणची कोंडी करत होर्मुझची नाकेबंदी केली. अमेरिका-इराणच्या या संघर्षामुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे.
- 4 hours ago 11 May 26, 2:05pm -
- newDrinking Water : सकाळी उठताच पाणी पिणं का महत्त्वाचं? तुमच्या शरीराबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहित असायलाच पाहिजेत
- 4 hours ago 11 May 26, 2:00pm -
- newखळबळजनक! आईचं दुसऱ्यावरच जडलं प्रेम, लेकाची सटकली; पुण्यात मध्यरात्रीच हत्येचा थरार
दीपक यांचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांना महिलेच्या मुलाचा आणि कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता.
- 4 hours ago 11 May 26, 1:55pm -
- newबिहारच्या सपनाच्या स्वप्नांना पंख, मराठी माध्यमातून झाली टॉपर, कामगिरी पाहाल तर अवाक् व्हाल
मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सपना कुमारी शाह या अमराठी विद्यार्थिनीने मराठी माध्यमातून दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- 4 hours ago 11 May 26, 1:49pm -
- newजिथे लिहिलं 'गीतरामायण' ती वास्तू होणार जमीनदोस्त? गदिमांच्या घरातच 'महाभारत'
ज्या ठिकाणी अजरामर गीतरामायण लिहिलं गेलं ती वास्तू जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. गदिमा यांच्या कुटुंबात 'महाभारत' सुरू आहे. नेमकं काय घडतंय?
- 4 hours ago 11 May 26, 1:49pm -
- newमाझ्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका! गदिमांच्या नातवाची सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट, प्रकरण काय?
Gadima Grandson Sumitra Madgulkar : गदिमांचे नातू सुमित्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी त्यांनी त्यांच्यासह कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.
- 4 hours ago 11 May 26, 1:41pm -
- newHeadphones यूझर्स सावधान! एक चूक हळुहळू खराब करतेय तुमचे कान, जाणून घ्या 60-60 नियम
Headphone 60-60 Rule: आजच्या काळात हेडफोनचा वापर करणाऱ्यांची संध्या ही मोठ्या प्रमाणात आहे. पण हे हेडफोन तुमच्या कानावर वाईट परिणाम करू शकतात. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
- 4 hours ago 11 May 26, 1:41pm -
- new'त्या' १७१ लिंक्स, ब्रेनवॉशिंग अन्...., SIT नं निदा खानची कुंडली उघडली, चक्रावून टाकणारे पुरावे आले समोर
Nida Khan : टीसीएस कंपनीतील तरुणीवर अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती महत्त्वाचे डिजिटल पुरावे लागले आहेत.
- 4 hours ago 11 May 26, 1:37pm -
- newलग्नाच्या मंडपात अक्षतांऐवजी पडल्या खुर्च्या, वसईत तुफान राडा अन् मारहाण, VIDEO
वसई माणिकपूरमधील लग्नात वऱ्हाड्यांत खुर्च्यांची मारामारी, व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांवर गुन्हे, वधूपक्षाने पॉक्सो कायद्यान्वये तक्रार, पोलिस तपास सुरू
- 4 hours ago 11 May 26, 1:35pm -
- newHealthy Snack : मुलांसाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी मूग डाळीचे पोपकोर्न! फक्त 15 मिनिटांत होतील तयार..
तुम्ही कधी मुगडाळीचे पॉपकॉर्न खाल्ले आहेत का? मुगडाळ आपण इतर पद्धतींनी तर रोजच खातो, पण मुगडाळ मुलांना खाऊ घालण्यासाठी हा अतिशय टेस्टी आणि हेल्दी मार्ग आहे.
- 4 hours ago 11 May 26, 1:17pm -
- newJalgaon News: जळगावात दुसरी 'सीमा हैदर'! इन्स्टाग्रामवर जुळलेल्या प्रेमासाठी बांगलादेशी तरुणीने विनाव्हिसा ओलांडली सीमा
Jalgaon News: सोशल मीडियावरील प्रेमासाठी सीमा ओलांडून भारतात येण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. 'सीमा हैदर' प्रकरणाची आठवण करून देणारी एक घटना आता जळगावात समोर आली आहे.
- 5 hours ago 11 May 26, 1:04pm -
- newपोलिसांच्या टीममध्ये राहूनच देत होता गुंगारा! नाशिकच्या शेतकरी अॅसिड हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी सापडला, कोण आहे तो?
Nashik News : येवला तालुक्यातील देवळाणे येथील बोराडे वस्तीवर अज्ञात व्यक्तीने झोपेत असलेल्या दाम्पत्यावर अॅसिड फेकल्याची गंभीर घटना घडली होती.
- 5 hours ago 11 May 26, 12:58pm -
- newTim david : इकडं भुवनेश्वरचा मॅचविनिंग सिक्स अन् तिकडं टीम डेव्हिडचा MI च्या खेळाडूंना अश्लील इशारा? BCCI कारवाई करणार?
RCB vs MI Tim David Obscene Gesture Viral Video : भुवनेश्वर कुमारने सिक्स मारताच टीम डेव्हिडने फस्ट्रेशन बाहेर काढलं अन् अश्लील इशारा केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
- 5 hours ago 11 May 26, 12:57pm -
- newRoad Signs : रस्त्यावरील लाईन्सचा अर्थ काय असतो? रोड मार्किंग्जचा खरा अर्थ आणि नियम समजून घ्या
ते आपल्याला सांगतात की कुठे वळायचं, कुठे थांबायचं आणि कुठे ओव्हरटेक करायचं. जेव्हा आपण या 'रस्त्यांच्या भाषे'कडे दुर्लक्ष करतो, तेव्हाच अपघातांना निमंत्रण मिळतं. ट्रॅफिकच्या या जगात सुरक्ष…
- 5 hours ago 11 May 26, 12:55pm -
- newम्यानमारमधील सायबर गुलामगिरीतून सुटका; पण भारतात येताच बनले 'मास्टरमाईंड'; पुण्यात केलं हादरवणारं कांड
- 5 hours ago 11 May 26, 12:50pm -
- new'मुस्लिम मेडला सांगितलं देवाला फुलं वाह अन् घरी आल्यावर पाहिलं तर...' मराठी अभिनेत्रीच्या घरात अनपेक्षित घडलं
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं तिच्या मुस्लिम मेडला देवाला फुलं वाहण्यासाठी सांगितलं. घरी गेल्यानंतर अभिनेत्रीला आलेला अनपेक्षित अनुभव सांगितला.
- 5 hours ago 11 May 26, 12:42pm -
- newCM Vijay Trisha : द लव्ह...! विजय मुख्यमंत्री होताच त्रिशाने मनातलं सांगितलं; हार्ट इमोजीसह शेअर केली पोस्ट
CM Vijay Trisha Krishnan : ज्यांच्यासोबत इतके दिवस अफेअरची चर्चा होती ते थलपती विजय मुख्यमंत्री होताच त्रिशा कृष्णनने पहिली पोस्ट करत अखेर तिच्या मनातलं सांगितलं आहे.
- 5 hours ago 11 May 26, 12:34pm -
- new119 वर्षांपासून जपलीये चवीची परंपरा, पुण्यातील प्रसिद्ध चिवडा भेळ, तुम्ही चाखलीये इथली चव?
या व्यवसायाची सुरुवात 1907 साली उल्हास घाडगे यांच्या आजोबांनी केली होती. सुरुवातीला छोट्या दुकानातून हा व्यवसाय सुरू झाला.
- 5 hours ago 11 May 26, 12:34pm -
- newLIC ची ही स्किम आहे जबरदस्त! दरमहा मिळेल 10 हजार रुपयांची पेन्शन, जाणून घ्या डिटेल्स
देशात अनेक योजना चालवल्या जातात. ज्यामध्ये लोकांना पेन्शन, रिटायरमेंट फंड आणि अनेक प्रकारचे फायदे मिळतात. आज आपण अशाच एका एलआयसी स्किमविषयी जाणून घेणार आहोत.
- 5 hours ago 11 May 26, 12:26pm -
- newफक्त धर्मांतरच नाहीतर..,निदा खानची सर्वात मोठी पोलखोल, तपासादरम्यान एसआयटी सुद्धा चक्रावली
TCS Nida Khan : नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणी मुख्य संशयित निदा खान हिची विशेष तपास पथकाकडून (SIT) सखोल चौकशी सुरू आहे.
- 5 hours ago 11 May 26, 12:24pm -
- newButtermilk Vs Lassi : उन्हाळ्यात काय पिणं आपल्यासाठी जास्त चांगलं, ताक की लस्सी! कशाने होईल जास्त फायदा?
ताक आणि लस्सी या दोन्हींपैकी आपल्या आरोग्यासाठी नेमकं कोणतं जास्त फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
- 5 hours ago 11 May 26, 12:21pm -
- newनशेत सासुरवाडी गाठली, पत्नीशी कडाक्याचं भांडण अन् जीव टांगणीला! पाचव्या मजल्यावर अडकलेल्या तरुणाचा असा वाचला जीव
नागपूरच्या रामदास पेठेतील आशिष अपार्टमेंटमध्ये पतीपत्नीच्या वादानंतर नशेत असलेला आकाश पाचव्या मजल्याच्या खिडकीवर अडकला, पोलिस व अग्निशमन दलाने तासाभरात रेस्क्यू केला.
- 5 hours ago 11 May 26, 12:19pm -